विधान परिषद पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण असा पराभव झाला. या निवडणुकीने महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली. मात्र, भाजपाला चिंतन करायला लावणारे निकाल आहेत. आगामी महापालिका निवडणुका भाजपा साठी आव्हान ठरणाऱ्या आहेत.